Ticker

6/recent/ticker-posts

आणि पेंग्विनच्या बाळाचं नाव...

मुंबई : राणीबागेत ऑगस्ट २०२१ मध्ये जन्मलेल्या पेंग्विनचे बारसे चार महिन्यांनी म्हणजेच काल मंगळवारी पार पडले. मोल्ट आणि फ्लिपर या जोडीचे बाळ... त्याचे नाव आत 'ऑस्कर' असे ठेवले आहे. 

महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी राणीबागेतील थ्री डी ऑडीटोरियममध्ये काल (१८/१/२०२२) केक कापून या पाहुण्याचे बारसे साजरे केले. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या