Ticker

6/recent/ticker-posts

टीसीने वाचवला ट्रेनखाली जाणाऱ्या प्रवाशाचा जीव

मुंबई : येथील दादर रेल्वे स्थानकात लोकल मध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा जीव एका टीसीने वाचविला आहे. नागेंद्र मिश्रा या तिकीट निरीक्षकाला चालत्या रेल्वे आणि प्लॅटफॉर्म मधील दरीमध्ये एक प्रवाशी पडताना दिसला. नागेंद्र यांनी तत्परता दाखवत त्या व्यक्तीला खेचून काढत त्याचा जीव वाचविला. या धाडसी कार्यामुळे नागेंद्र यांचे कौतुक केले जात आहे. 

व्हिडीओ पहा...👇


 
























Viral video

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या