पॉवर हिटर संघाने आपली पावर दाखवत विजय केला संपादीत...
मुंबई, दादासाहेब येंधे : श्रीकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था आयोजित श्रीसत्यनाराय महापूजे निमित्ताने श्रीकृपा प्रीमियर लीग पर्व दुसरे चे आयोजन ४ व ५ नोव्हेबेर रोजी करण्यात आले होते.
या लीग मध्ये पॉवर हिटर (power hiter) या संघाने विजय मिळवला असून या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक म्हणून सिद्धांत परब, यश दळवी, अमेय परब, भूषण आचरेकर व इतर सहकरी यांनी अतिशय योग्य रित्या स्पर्धेचे आयोजन केले होते.
श्रीकृपा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष संतोष सकपाळ तसेच सरचिटणीस साहेबराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर क्रिकेट योग्यरीत्या पार पडले.
0 टिप्पण्या