Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भव्य रांगोळी

मुंबई, दादासाहेब येंधे : महात्मा गांधी जयंती निमित्त काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भव्य रांगोळी काढण्यात आली होती. या स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला ही रांगोळी आकर्षित करत होती. काही प्रवाशांनी तर रंगोळीसोबत सेल्फी देखील काढत होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या