Ticker

6/recent/ticker-posts

पहा... लालबागचा राजाचा विसर्जन सोहळा २०२१

मुंबई, दादासाहेब येंधे : लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीवर भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्य सरकारने, महापालिकेने तसेच मुंबई पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करून मंडळाने बाप्पाचे शांततेत विसर्जन केले.

                         व्हिडीओ👇 पहा ...

पुष्पवृष्टी



विसर्जन गिरगांव चौपाटी २०२१ - लालबागचा राजा मंडळ


                                           





विसर्जन मिरवणूक 


गिरगांव चौपाटी समुद्रात कोळी बंधवांसोबत बाप्पा




 मोजक्या कार्यकर्त्यांच्या व पोलिसांच्या उपस्थितीत विसर्जन सोहळा



















viral photo, video

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या