Ticker

6/recent/ticker-posts

सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन

मुंबई : मुंबईत सात दिवसांच्या बाप्पांचे मोठ्या भक्तीभावात काल विसर्जन झाले. महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांत मोठ्या प्रमाणात विसर्जन झाले.

तर काही गणेश भक्तांनी घरातील टब, बादलीत विसर्जन करण्याला प्राधान्य दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या