Ticker

6/recent/ticker-posts

हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही टोस्ट खाणं सोडून द्याल...

नागरिकहो... तुम्ही खात असलेला पॅकबंद टोस्ट तुमच्यापर्यंत कसा पोहोचतो...? हे समजल्यानंतर तुम्ही आत्ताच या क्षणापासूनच टोस्ट खाणं बंद कराल..

एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काम करणारे लोक टोस्टला पाय व थुंकी लावताना दिसत आहेत. हा किळसवाणा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला संताप आल्याशिवाय राहणार नाही. सदर व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे याबाबत अजून स्पष्टता नाही. सावध राहा... अशी काही माहिती आपल्याला समजताच स्थानिक पोलीस ठाणेस माहिती द्या. 

           व्हिडीओ 👇पहा...
















Video : Viral

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या