सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक यात एक मुस्लिम दिसत असलेली व्यक्ती महाभारत या मालिकेतील गाणं गाताना दिसत आहे. त्याचा आवाजही मंत्रमुग्ध करणारा आहे. अनेकांनी या व्यक्तीचे कौतुक केले आहे. त्या व्यक्तीचा आवाज ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल.
क्लिक करा 👇आणि नक्की ऐका...
Video : viral

0 टिप्पण्या