मुंबई, दादासाहेब येंधे : मलेरिया डेंगूच्या वाढत्या प्रभावाला लगाम घालण्यासाठी वरळी विधानसभेतील महालक्ष्मी, धोबीघाट येथे ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी ही फवारणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली.
About दादा येंधे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा