Ticker

6/recent/ticker-posts

शालेय शुल्कात कपात

विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्कात कपातीचा आदेश अखेर घोषणेच्या १५ दिवसानंतर गुरुवारी निघाला. यामुळे खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना १५ टक्के शुल्कमाफी मिळणार असून, यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.   







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या