भारताची बॉक्सर लव्हलिनाला बरगोहायला बुधवारी टोकियो ऑलम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले. बॉक्सिंग स्पर्धेच्या ६९ किलो गटाच्या उपांत्य फेरीत जगजेत्या बसेनाझ सुरमेनेलीने लव्हलिनावर मात केली. ऑलम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये पदक मिळवणारी लव्हलीना दुसरी भारतीय महिला बॉक्सर ठरली.
फोटो : PTI

0 टिप्पण्या