Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईकरांनी घेतला मोकळा श्वास

मिशन ब्रेक द चेन अंतर्गत महाराष्ट्र सरकारने उद्याने आणि चौपाट्या सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खुल्या राहतील असे  निर्बंध कमी केल्याने नागरिकांनी दादर चौपाटी येथे झोपाळ्यावर तसेच घोड्यावर बसून रपेट मारली. तसेच सेल्फीचा आंनदी लुटला. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या