Ticker

6/recent/ticker-posts

बजरंगची कमाल, जिंकले कांस्यपदक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बजरंग पुनियाने कांस्य पदक पटकावले आहे. बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या पैलवानला ८-० ने पराभूत केले. यामुळे भारताला ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक मिळाले.







फोटो : व्हायरल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या