Ticker

6/recent/ticker-posts

भारताला गोल्ड मेडल

नीरज चोप्राने घडवला इतिहास, आणले सुवर्ण पदक

टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळालं आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. निरजने ८७.५८ मीटर लांब भालाफेक करत सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरले. 

 











फोटो : व्हायरल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या