Ticker

6/recent/ticker-posts

वाहन तपासणीस अटकाव

मुंबई, दादासाहेब येंधे : नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलीस विनाकारण वाहनाचीही तपासणी करतात. यामुळे वाहनचालकसोबत खटके उडतात. रस्त्यातच हमरीतुमरी होते. परिणामी, वाहतुककोंडी होते. यामुळे वाहतूक पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाई करावी, वाहनांची तपासणी करण्यात वेळ वाया घालवू नये, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिले आहेत. 






प्रेस नोट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या