Ticker

6/recent/ticker-posts

रंगारी बदक चाळीच्या लंबोदराचे पाद्यपूजन...

मुंबई :  काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लाडक्या लंबोराचा पाद्यपूजन सोहळा काल आषाढी एकादशी निमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष तसेच मोजके कार्यकर्ते उपस्थित होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या