Ticker

6/recent/ticker-posts

विठ्ठल विठ्ठल...

प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून मंगळवारी कडक बंदोबस्त ठेवला होता. आषाढी एकादशी निमित्त दर्शनाकरिता परवानगी देण्यात आली होती. काही भक्तांनी बाहेरूनच दर्शन घेतले. तर एका वयस्कर दांपत्याने आत जाऊन दर्शन घेतले. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या