१ मेपासून प्रारंभ
देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होत असलेल्या रुग्णसंख्येच्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी एक मोठा निर्णय घेतला. यानुसार येत्या १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना कोविड प्रतिबंधक लस घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली.
0 टिप्पण्या