Ticker

6/recent/ticker-posts

धावत्या एक्सप्रेस समोरून वाचवला चिमुकल्याचा जीव

 पॉईंटमॅन मयुरेश शेळके ठरला देवदूत

मुंबई : वांगणी स्थानकाच्या फलाटावरून रेल्वे रुळांवर पडलेल्या एका नेत्रहीन महिलेच्या चिमुकल्याचा जीव पॉईंटमॅनने वाचवला. 

या पॉईंटमॅनच्या रुपात चक्क देवदूतच धावून आल्याची चित्तथरारक घटना उघडकीस आली आहे. 

भारत सरकार-रेल्वे मंत्रालयाने त्याच्या या धडसाबद्दल त्याला रिवार्ड जाहीर केला आहे.

व्हिडिओ 👇 पाहा...










व्हायरल व्हिडिओ


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या