Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत अखेर कलर कोडचा आदेश रद्द

मुंबई : मुंबईत अखेर कलर कोडचा आदेश पोलिसांकडून रद्द करण्यात आला आहे. रस्त्यांवरील गर्दी कमी व्हावी, या उद्देशाने पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतील खासगी वाहनांसाठी ३ कलर कोड निश्चित केले होते. मात्र, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. शेवटी लाल, पिवळा, हिरवा रंग असे वर्गीकरण बंद केले जात असल्याची घोषणा पोलिसांनी आज ट्विटरवरून केली आहे. पण, वाहनांची तपासणी सुरुच राहणार आहे. 

नागरिकांनी पोलिसांना मदत करावी, ते आपल्यासाठीच रस्त्यावर उभे आहेत. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या