मुंबई, दादासाहेब येंधे : रस्त्यावर अनावश्यक होणारी गर्दी कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कलर कोड जारी केला आहे. डॉक्टर, आरोग्यसेवेसाठी लाल/ भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्यांवर हिरवा/, सरकारी तसेच महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाडींवर पिवळ्या रंगाचे स्टिकर लावणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त आणि कलर कोडचा गैरवापर करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त यांनी दिला आहे.

0 टिप्पण्या