मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यानुसार भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या काळात राणी बागेच्या नूतनीकरणाचे कामच केवळ सुरू राहणार आहे.

0 टिप्पण्या