Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा स्मार्ट प्लान

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत पुन्हा एकदा डोके वर काढणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी पालिका सतर्क झाली असून मुंबई महानगरपालिकेतर्फे  कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकात येथे क्लीनअप मार्शलमार्फत दंड वसूल करण्यात येत आहे.  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या