Ticker

6/recent/ticker-posts

फोर्टमध्ये निषेध रॅली

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ऑल इंडिया युथ फडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी फोर्ट येथे केंद्र सरकारचा निषेध केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या