Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना योद्ध्यांना कोविडचे लसीकरण

मुंबई, दादासाहेब येंधे :  मुंबईत कोरोना योद्ध्यांची लसीकरण मोहीम मुंबईतील हॉस्पिटलमध्ये सर्वत्र सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. राजावाडी रुग्णालयात पोलिसांना लस देण्यात येत आहे. यावेळी पोलिसांनी देखील मोठया संख्येने हजेरी लावली होती.  





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या