पोलिसांवर दबाव आणल्याप्रकरणी आंदोलन
मुंबई : पवई पोलीस ठाण्यातही कर्मचाऱ्याला सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या सुटकेसाठी आमदार राम कदम यांनी पोलिसांवर दबाव आणल्याच्या
निषेधार्थ शिवसेनेने मुंबईत निदर्शने केली.


0 टिप्पण्या