Ticker

6/recent/ticker-posts

हिमालयीन गिधाडाचे मुंबईत दर्शन

मुंबई : मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये नुकतेच 'हिमालयीन ग्रीफन' प्रजातीच्या गिधाडाचे दर्शन झाले. हिमालय, तिबेटमध्ये आढळणारा हा पक्षी मुंबईत दिसल्याने त्याबद्दल चर्चांना उधाण आले होते. हे गिधाड सर्वांत मोठ्या गिधाडांपैकी एक आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या