Ticker

6/recent/ticker-posts

बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा

 मुंबई, दादासाहेब येंधे :  सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा असून नाही मात्र आता लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करण्यासाठी रेल्वे स्थानका वर येणाऱ्या प्रवाशांना लोकल रेल्वे ने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे या प्रवाशांना कोबी संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करावे लागेल तसेच या प्रवाशांना लोकल रेल्वेचे तिकीट काढावे लागेल हे तिकीट सहा तास अधिकृत असेल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या