Ticker

6/recent/ticker-posts

केवळ महिला प्रवाशांनाच प्रवासास मुभा

केवळ महिलांना प्रवासास परवानगी, मुलांना नाही

मुंबई, दादासाहेब येंधे : लॉक डाऊनच्या काळात सहा महिन्यांनंतर विनागर्दीच्या वेळेत केवळ महिलांनाच लोकल प्रवासास मुभा देण्यात आली आहे. बऱ्याच महिला लहान मुलांबरोबर प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे महिलांनी गैरसोय तसेच कारवाई टाळण्यासाठी लहान मुलांसह प्रवास करू नये. आरपीआयला अशा प्रवाशांना स्थानकाबाहेर अडवण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी दिल्या आहेत.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या