Ticker

6/recent/ticker-posts

बाणगंगेवर दिव्यांची आरास

उजळले दीप...

जीवनात प्रकाश आणणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी अत्यंत साध्या पद्धतीने वाळकेश्वरमधील बाणगंगा येथे साजरा करण्यात आला. प्रसंगी बाणगंगेचा घाट दिव्यांनी उजळून निघाला होता.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या