Ticker

6/recent/ticker-posts

नियमांचा विसर...

 लहान मुलांसोबत लोकलने प्रवास

मुंबई, दादासाहेब येंधे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना स्थानकाबाहेर अडविण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनातर्फे आरपीएफला दिल्या आहेत. मात्र, कित्येक स्थानकांत कोणतीही कारवाई होताना दिसत नव्हती.


                                                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या