शहीद स्मारकाचे स्थलांतर
मुंबई : २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची आठवण म्हणून मरीन ड्राईव्ह येथील पोलीस जिमखान्यासमोर असलेल्या स्मारकाची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता क्रॉफर्ड मार्केटजवळ पोलीस मुख्यालयातील संकुलात नव्या इमारतीसमोर स्मारक पुन्हा नव्याने बनविण्यात येईल.

0 टिप्पण्या