Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत नव्या वर्षात शाळा सुरू होणार

मुंबईतील शाळा वर्षअखेरपर्यंत बंदच

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी येथील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त यांनी दिली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरूच राहील. भविष्यात शाळा सुरू करताना जिल्हाधिकारी, स्थानिक शिक्षण अधिकारी, शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करूनच स्थानिक पातळीवर निर्णय होईल.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या