विजबिलाचा विरोध करण्यासाठी बांद्रयात भाजपा तर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी बऱ्याच कार्यकर्त्यांनी मास्क न लावल्याचे निदर्शनास आले होते. राज्यात वाढीव वीज बिलांमुळे जनतेत नाराजी असल्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्ष भाजपने मुंबईत विविध ठिकाणी आंदोलन केले.



0 टिप्पण्या