Ticker

6/recent/ticker-posts

'वगीर' चे जलावरण

मुंबई, दादासाहेब येंधे : शत्रूच्या रडारला चकवा देणारी आणि पाण्याच्या पृष्ठभागाखालून शत्रूवर स्फोटकांचा मारा करण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक 'वगीर' पाणबुडीचे गुरुवारी जलावरण करण्यात आले. भारतीय नौदलाची पाण्याखालील सर्वात मोठी ताकद समजल्या जाणाऱ्या 'स्कॉर्पिन' श्रेणीतील ही पाचवी पाणबुडी आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या