Ticker

6/recent/ticker-posts

आली दिवाळी....

 चाहूल दिवाळीची...!

मुंबई: दिवाळी आली की आकर्षण ठरते ते विविध आकाराचे, रंगांच्या कंदिलांचे. सध्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात कंदील खरेदी करणारी दुकाने तशी सुनीसुनीच आहे. परंतु घरगुती कंदील बनवायचे काम ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या