Ticker

6/recent/ticker-posts

राज्य सरकारचे केंद्र सरकारला मुंबई लोकल सुरू करण्याचे पत्र


मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करण्याचे केंद्र सरकारला पत्र
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या पार्शवभूमीवर मुंबई लोकल फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच सुरू आहे.

गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंदच आहे. सर्वसामान्यांचे रोजचा प्रवास हलाखीत होत आहे.

सध्या देशभरअनलॉक होत असताना मुंबईतील प्रवाशांची लोकल सर्वांसाठी पुन्हा सुरू करावी अशी मागणी मोठया प्रमाणात होत आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करम्याबाबतचे काही अटींचे एक पत्र केंद्र सरकारला पाठविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या