Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत शौचालयातही ऑक्सिजन

मुंबईत शौचालयातही ऑक्सिजन

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून शून्य मृत्युदर मोहीम मुंबई महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त सुविधा पुरविल्या जात आहेत. ऑक्सिजन खाटांच्या कृत्रिम यंत्रणेतही वाढ करण्यात आली आहे. रुग्ण शौचालयात गेल्यावर त्याची ऑक्सिजन पातळी कमी-जास्त होते. त्यामुळे शौचालयातही ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांगर यांचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या