Ticker

6/recent/ticker-posts

ठाकरे सरकारची मोठी घोषणा

 अतिवृष्टी ग्रस्तांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज

मुंबई, दादासाहेब येंधे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. अतिवृष्टीग्रस्तांसाठी ठाकरे सरकारनं १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिवाळीपर्यंत ही मदत देण्याचे प्रयत्न करू असं त्यांनी यावेळी सांगितलं.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या