Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस बदल्यांना मुदतवाढ

बदल्यांना मुदतवाढ
मुंबई, दादासाहेब येंधे : करोनामुळे राज्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मे किंवा जूनपर्यंत राज्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. परंतु कोरोना संकटामुळे ही मुदत ५ सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. मात्र, अजूनही करोनाचे संकट न टळल्याने पोलिस अधिकारी बदल्यांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली असल्याच आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या