Ticker

6/recent/ticker-posts

ई-पास रद्द, आंतरजिल्हा प्रवास खुला

राज्य सरकारच्या निर्णयाने जनतेत समाधान

मुंबई, दादासाहेब येंधे : पुनःश्च हरिओम  लॉक डाऊनच्या ४ थ्या टप्प्यात शिथिलता आणताना राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठीचा ई-पास रद्द केला असून उद्या २ सप्टेंबरपासून खाजगी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या