Ticker

6/recent/ticker-posts

गणेश सजावटीतून कोरोना योद्ध्यांना सलाम

इको-फ्रेंडली वस्तूंचा वापर करून साकारला सुबक देखावा

मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी, अभ्युदयनगर येथे राहणारे संजय येंधे यांनी यावर्षी आपल्या घरातील गणेशोत्सव देखाव्यातून कोरोना योद्ध्यांना सलाम केला आहे. पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, आदींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. विविध अवतारांत लढणाऱ्या ईश्वररूपी योद्ध्यांना मानाचा मुजरा करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे असे मितेश व सुमीत येंधे यांनी सांगितले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या