सात दिवसाच्या गणपतींचे शांततेत विसर्जन रोजी ऑगस्ट २८, २०२० लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स सात दिवसाच्या गणपतींचे शांततेत विसर्जन मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत सात दिवसांच्या गणपतीचे शांततेत विसर्जन करण्यात आले. महापालिकेने ठिकठिकाणी उभारलेल्या तलावांत गणेश भक्त आपल्या घरगुती गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात करतांना दिसून येत होते. टिप्पण्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा