Ticker

6/recent/ticker-posts

रक्षाबंधनाचा उत्साह ओसरला


बहीण-भावाच्या अतूट नात्याची आठवण करून देणाऱ्या रक्षाबंधन सणावर देखील यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मर्यादा आल्या आहेत. प्रत्येक बहिणीला भावाची प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नसले तरी राखीच्या खरेदीसाठी बाजारात महिलांची गर्दी काहीशी कमी दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या