Ticker

6/recent/ticker-posts

विघ्नहर्त्या कोरोनापासून वाचव....

बाप्पा कोरोनाला लवकर संपव

मुंबई, दादासाहेब येंधे : विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कोरोनाच्या संकटातून लवकर बाहेर काढ... अशी प्रार्थना करीत एका कलाकाराने कोरोनाचा नाश करतानाची गणरायाची मनमोहक मूर्ती साकारली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या