Ticker

6/recent/ticker-posts

धोनीला सलाम

माहिला सॅल्युट...

मुंबई, दादासाहेब येंधे : देशाला कित्येक क्रिकेट मॅच जिंकून देणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्याला मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील रुपम शोरूमच्या मालकाने शोरूमवर एका भल्या मोठया बॅनरवर 'धोनीला सलाम' असे लिहून त्याला प्रेमपूर्व शुभेच्छा दिल्या आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या