घरगुती गणपतीसाठीही नियमावली जाहीर
प्रतिबंधित क्षेत्रातील गणेशभक्तांनी आपल्या घरातील गणपतीचे घरीच विसर्जन करावे.
मूर्तीचे विसर्जन बादलीमध्ये, ड्रममध्ये करणे बंधनकारक राहील. आगमन विसर्जनाच्या वेळी दहापेक्षा अधिक लोक जमणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. सार्वजनिक मंडळांनी मार्फतच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्सम व्यवस्था करून मूर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक असणार आहे.
0 टिप्पण्या