Ticker

6/recent/ticker-posts

मॉलमध्ये निर्जंतुकीकरण




मुंबई, दादासाहेब येंधे : महाराष्ट्रात ५ ऑगस्ट पासून सुरक्षाविषयक नियम पाळून मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यादृष्टीने तयारी म्हणून मुंबईतील मॉलमध्ये निर्जंतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या