Ticker

6/recent/ticker-posts

राफेलचा पहिला ताफा भारताकडे रवाना

भारताचे हवाई दल आणखी मजबूत

मुंबई : बहुचर्चित राफेल विमानांची पहिली तुकडी अखेर सोमवारी फ्रान्सहून रवाना झाली. त्यामध्ये पाच विमानांचा समावेश असून ही विमाने युएईमार्गे उद्या, बुधवारी अंबाला येथे उतरणार आहेत. 
देशातील सर्वात जलदगतीने उडणाऱ्या लहान आकाराच्या विमानांपैकी एक असलेल्या राफेल विमानांबाबत जी चर्चा सुरू होती. ती विमाने आपल्याकडे आता दाखल होत आहेत. हवेतल्या हवेत इंधन भरण्याची सोय या लढाऊ विमानात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या