Ticker

6/recent/ticker-posts

वॉन्टेड विदेशी महिलेस अटक

मुंबई, दि ५ : ड्रग्जच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या एका विदेशी महिलेस दिंडोशी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. तिच्याकडून पोलिसांनी साडेचार किलो वजनाचा कोकेनचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे २६ लाख रुपये आहे. ही महिला मूळची टांझिनीयाची नागरिक आहे.  याच गुन्ह्यातील ही पाचवी अटक आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या